ग्रेट भेट
महाविध्यालायातील विद्यार्थी – विध्यार्थीनिना महाविद्यालयातील ग्रंथालया बरोबरच बाहेरील काही
महाविद्यालयातील ग्रंथालयाची ओळख व्हावी . यासाठी बी.ए. व बी कॉम भाग १,२,३ मधील
विद्यार्थी – विध्यार्थीनिना बरोबर घेऊन
वारणा इंजिनिरिंग कॉलेज वारणा महाविद्यालय ग्रंथालयास भेट दिली त्यामध्ये ग्रंथालय
मधील पुस्तक देव घेव पद्धती , पुस्तकांची मांडणी ,ग्रंथालयात कोणकोणते विविध विभाग असतात आणीन त्यांचे कमाकाज कशा
प्रकारे चालते याची माहिती मा. ग्रथपाल श्री ए टी लाड सर यांनी सविस्तर माहिती सांगितली. या भेटीमुळे विध्यार्थ्यांना ग्रंथालय विषयातील
खूप चांगली माहिती मिळाली . त्यातील कांही क्षणाचे फोटो.
No comments:
Post a Comment