कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्याशी संबंधित इंटरनेटवरील निवडक : ग्रंथ, पीएच.डी प्रबंध, विडीओज, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
https://www.dnyansagar.in/2021/07/vishnu-vaman-shirwadkar-kusumagraj.html
-------------------------------------------------------------------------------
ग्रंथ प्रदर्शन
महाविद्यालयातील ग्रंथालयात काही कार्यक्रम
होत असतात त्यातील एक म्हणजे ग्रंथप्रदर्शन होय. या वर्षी मराठी भाषादिनाचे
औचित्ये साधून मराठी व ग्रंथालय
विभागामार्फत विद्यार्थी–विध्यार्थीनिंच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी मराठी
विषयातील कविता,लेख,विनोदी चुटके,इत्यादी साहित्याचे प्रकाशन “भितीपत्रकच्या”
माध्यमातून करण्यात आलते. त्याच बरोबर ग्रंथालयातील विविध विषयावरील संदर्भ
ग्रंथांचे पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले. या मध्ये प्रध्या. बी के. पाटील , डॉ
विश्वास पाटील, ग्रंथपाल श्री के. एम. कुंभार व महाविद्यालयातील सर्व प्रध्यापक –
शिक्षेकेत्त्र कर्मचारी सहभागी होते. त्या प्रसंगाचे काही फोटो.
राधानगरी महाविद्यालयात मराठी भाषा दिन
साजरा
राधानगरी
महाविद्यालयात मराठी भाषा दिना निमित्ताने ग्रंथालात मराठी भाषेतील विविध
विषयावरील विध्यार्थ्यानी लिहिलेले लेख
भित्तीपत्रके द्वारे प्रकाशित करण्यात आलेत सदर भित्तीपत्रकाचे व ग्रंथालातील मरठी
भाषेतील विविध विषयावरील पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मा कथाकार मारुती
मांगोरे यांचे हस्ते करण्यात आले. ग्रंथामुळे प्रत्येकाच्या जीवनात अमुल्य बदल होत
असतात त्यासठी प्रतेकानि ग्रंथाचे वाचन सतत केले पाहिजे “ वाचाल तर वाचाल” याचाही उल्लेख
त्यांनी आपल्या भाषणात केला .त्यांनी आपल्या भाषणात
सदर
कायर्क्रमास महाविद्यालाचे प्राचार्य मा डी.एस.मोरुस्कर ,प्रा. बी के पाटील, डॉ
विश्वास पाटील., मोकशी पी.ए.,डॉ एन ए जरंडीकर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment