Showing posts with label वारणा कॉलेज ग्रंथालय भेट. Show all posts
Showing posts with label वारणा कॉलेज ग्रंथालय भेट. Show all posts

Friday, 12 February 2021

कॉलेज ग्रंथालय भेट

 

ग्रेट भेट

       महाविध्यालायातील  विद्यार्थी – विध्यार्थीनिना  महाविद्यालयातील ग्रंथालया बरोबरच बाहेरील काही महाविद्यालयातील ग्रंथालयाची ओळख व्हावी . यासाठी बी.ए. व बी कॉम भाग १,२,३ मधील विद्यार्थी – विध्यार्थीनिना  बरोबर घेऊन वारणा इंजिनिरिंग कॉलेज वारणा महाविद्यालय ग्रंथालयास भेट दिली त्यामध्ये ग्रंथालय मधील पुस्तक देव घेव पद्धती , पुस्तकांची मांडणी ,ग्रंथालयात कोणकोणते  विविध विभाग असतात आणीन त्यांचे कमाकाज कशा प्रकारे चालते याची माहिती मा. ग्रथपाल श्री ए टी लाड सर यांनी सविस्तर माहिती सांगितली. या भेटीमुळे विध्यार्थ्यांना ग्रंथालय विषयातील खूप चांगली माहिती मिळाली . त्यातील कांही क्षणाचे फोटो.