Thursday 2 March 2023

कृषी विषयक

 

निवडक कृषी मासिके व वर्तमानपत्र, कृषी दैनंदिनी, ग्रंथ आणि शेतकरी संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध माहितीसाठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

 

https://www.dnyansagar.in/2020/12/krushi-sahitya.html

Monday 28 November 2022

भारतीय संविधान दिन



1. भारताचे संविधान संबंधित इंटरनेट वरील निवडक ग्रंथ, पीएच. डी. प्रबंध, विडीओज, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

https://www.dnyansagar.in/2022/07/Constitution.html

-----------------------------------------------------------------------



भारतीय संविधान दिन

राधानगरी महाविद्यालय येथे दि २६/११/२०२२ रोजि  संविधान दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. व्ही डी ढेरे  यांनी केले. तसेच  स्वातंत्र्य आंदोलन त्यातील अनेकांचा सहभाग आणि त्यानंतर स्वतंत्र भारतासाठीची नवी राज्यघटना तिची निर्मिती उद्देश कर्तव्य हक्क कार्य याविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच संविधानाच्या प्रस्तविकेचे वाचन हि करणेत आले . या प्रसंगी ग्रंथालयात भरतीय राज्यघटने वरील उपलब्ध असलेल्या  काही पुस्तकांचे प्रदर्शन Book Arrival  च्या माध्यमातून करणेत आले . या प्रसंगी मोरे महाविध्यालायाचे प्रा. जयवंत सुतार उपस्थित होते. त्याच बरोबर प्रा. बी के पाटील, प्रा. पी ए मोकाशी .प्रा. के एस पवार, प्रा. सागर पार्टे , प्रा. आय ए पटेल म्याडम, ग्रंथपाल  के एम कुंभार, नरेद्र नेवडे, आणि इतर शिक्षक – शिक्षेकेत्तर कर्मचारी  व विधार्थी उपस्थित होते.









Monday 31 October 2022

वाचन प्रेरणा दिन

 डॉ ए पी जे अब्दुल कलाम जन्मदिन वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरा केला 

        सन २०२२/२३ या शैक्षिणिक वर्षात १५/१०/२०२२  रोजी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्म दिन निमित्य “वाचन प्रेरणा दिन” या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय व्हाल मध्ये ठीक 10 वाजता करणेत आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ प्रा.विश्वास पाटील यांनी केले .प्रमुख पाहुण्याचा परिचय गंथपाल के एम  कुंभार यांनी करून दिला. मार्गदर्शन करताना प्रो. डॉ  वसंत ढेरे म्हणले कि , “डॉ  ए पी जे अब्दुल कलाम हे लहान खेड्यातून भारताच्या सर्वोच्च पदापर्यंत  पोहचलेले असामान्य व्यक्तिमत्व होते . भारताला आण्विक क्षमता आणि अंतराळ सामग्री निर्माण करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.”तसेच ग्रंथालय मध्ये डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे व मौलिख विचारांचे भित्ती पत्रक प्रसारित करणेत आले.

            प्रा.डॉ. एन ए जरंडीकर ,प्रा.बी के पाटील ,प्रा.डॉ. कुलदीप पोवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. जे डी इंगवले  यांनी केले . तर आभार प्रा. आयेशा पटेल यांनी मानले .

          कार्यक्रमास प्रो.डॉ एकनाथ पाटील , प्रा. संग्रामसिह पाटील ,प्रा. सागर पार्टे , प्रा. पी ए मोकाशी ,

नरेंद नेवडे व शिक्षेकेत्तर कर्मचारी व 30 विद्यार्थी उपस्थित होते.

भित्तीपत्रके काही फोटो 











                Year -2023-24   वाचन प्रेरणा दिन 
   

राधानगरी महाविद्यालय राधानगरी

ग्रंथालय विभाग

डॉ ए पी जे अब्दुल कलाम जन्मदिन वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरा केला

        सन २०२३/२४या शैक्षिणिक वर्षात १६/१०/२०२३  रोजी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्म दिन निमित्य “वाचन प्रेरणा दिन” या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालयामध्ये ठीक १० वाजता करणेत आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा बी के  पाटील यांनी केले . मार्गदर्शन करताना प्रा  डॉ  एन ए जरंडीकर  म्हणले कि , “डॉ  ए पी जे अब्दुल कलाम याचा जन्म दिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो .डॉ कलाम यांचे साहित्ये सर्वच वाचकांना प्रेरणा देणारे असेच आहे.” तसेच ग्रंथालय मध्ये डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे व मौलिख विचारांचे भित्ती पत्रक प्रसारित करणेत आले.

            कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महविद्यालयचे प्र. प्राचार्य प्रा.डॉ. वसंत ढेरे होते ते म्हणले, “डॉ ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती , वैज्ञानिक , महान लेखक होते .ते सतत म्हणत  एक चांगले पुस्तक शंभर मित्रा सारखे असते” .आपण या पासून वाचनाची प्रेरणा घेऊया . आभार  प्रा.प्रकाश कांबळे यांनी मानले तर  सूत्रसंचालन ग्रंथपाल श्री के एम कुंभार यांनी केले. प्रा.डॉ एकनाथ पाटील व ए एम कांबळे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

          कार्यक्रमास  प्रा. संग्रामसिह पाटील ,प्रा. सागर पार्टे , प्रा. पी ए मोकाशी , आयेशा पटेल प्रा. एस व्ही परीट नरेंद नेवडे, अनिल कांबळे , आर के पाटील  व शिक्षेकेत्तर कर्मचारी व 25 विद्यार्थी उपस्थित होते.




डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्र प्राचार्य डॉ व्ही डी ढेरे व वाचन प्रेरणा दिना विषयी मार्गदर्शन करताना प्रा बी के पाटील 





Wednesday 15 June 2022

English E-Resours

 

विलियम शेक्सपियर यांच्याशी संबंधित निवडक ग्रंथ, पीएच. डी  प्रबंध ,चित्रपट - विडीओज, ईतर माहिती स्त्रोत आणि जागतिक पुस्तक दिन माहिती स्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

 

https://www.dnyansagar.in/2021/04/William-Shakespeare.html

Tuesday 12 April 2022

Other E Resources

 

रतन टाटा यांच्याशी संबंधित निवडक विडीओज, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

https://www.dnyansagar.in/2021/12/ratan-tata.html

-----------------------------------------------------------------

गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्याशी संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध, विडीओज, इतर माहिती साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

 

भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशी संबंधित निवडक विडीओज, मुलाखत, मराठी गाणी, हिंदी गाणी, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

https://www.dnyansagar.in/2022/01/Lata-Mangeshkar.html

---------------------------------------------------------------------------

पंडित भीमसेन जोशी यांच्याशी संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध, विडीओज, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या   

https://www.dnyansagar.in/2022/01/Pandit-Bhimsen-Joshi.html

----------------------------------------------------------------------

पक्षी निरीक्षक सलीम अली यांच्याशी संबंधित- ग्रंथ, विडीओ, माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या.      

https://www.dnyansagar.in/2020/06/SalimAliBird.html






मराठी सण

संत बाळूमामा यांच्याशी संबंधित निवडक चित्रपट - विडीओज, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

https://www.dnyansagar.in/2021/10/Sant-Balumama.html

-------------------------------------------------------------------------

श्री. हनुमानजी यांच्याशी संबंधित पीएच.डी प्रबंध, निवडक ग्रंथ, विडीओज, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

https://www.dnyansagar.in/2021/04/shri-hanumanji-related-selected-phd.html

-----------------------------------------------------------------------------------

भगवान वर्धमान महावीर यांच्याशी संबंधित निवडक ग्रंथ, विडीओज, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

https://www.dnyansagar.in/2021/04/Bhagwan-Vardhman-Mahaveer.html

--------------------------------------------------------------------------

होळी - रंगपंचमी संबंधित निवडक गाणी गीत, इतर माहिती स्त्रोत, होळी संबंधित निवडक पीएच.डी प्रबंध साठी खालील ब्लॉग पोस्टला भेट द्या

https://www.dnyansagar.in/2022/03/holi-rangpanchami.html

गुरुपोर्णिमा - निवडक माहितीपर लेखसंत,महापुरुष प्रेरणादायी व्यक्ती यांच्यावरील लेख चित्रपट यासाठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

https://www.dnyansagar.in/2020/07/gurupurnima.html

श्री गणेश संबंधित निवडक : ग्रंथ, पीएच. डी प्रबंध, गाणी -विडीओज, चित्रपट, रांगोळी, आकर्षक सजावट विडीओज, इतर माहिती\

https://amrutbindu.blogspot.com/2020/08/shriganesh.html

-------------------------------------------------------------------------------------

दिवाळी संबंधित निवडक : ग्रंथ,  पीएच. डी प्रबंध,  गाणी – गीतमाहितीपर विडीओजदिवाळी रांगोळी विडीओजपेपर पासून दिवा- आकाश दिवा तयार करणे विडीओजदिवाळी फराळ विडीओज साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

https://www.dnyansagar.in/2021/11/diwali.html

------------------------------------------------------------------------

 रक्षाबंधन 

इंटरनेट वरील निवडक रक्षाबंधन माहिती, गाणी, राखी तयार करण्याचे विडीओज साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

https://amrutbindu.blogspot.com/2020/08/rakshabandhan.html

------------------------------------------------------------------------------------------