Monday 28 November 2022

भारतीय संविधान दिन



1. भारताचे संविधान संबंधित इंटरनेट वरील निवडक ग्रंथ, पीएच. डी. प्रबंध, विडीओज, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या

https://www.dnyansagar.in/2022/07/Constitution.html

-----------------------------------------------------------------------



भारतीय संविधान दिन

राधानगरी महाविद्यालय येथे दि २६/११/२०२२ रोजि  संविधान दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. व्ही डी ढेरे  यांनी केले. तसेच  स्वातंत्र्य आंदोलन त्यातील अनेकांचा सहभाग आणि त्यानंतर स्वतंत्र भारतासाठीची नवी राज्यघटना तिची निर्मिती उद्देश कर्तव्य हक्क कार्य याविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच संविधानाच्या प्रस्तविकेचे वाचन हि करणेत आले . या प्रसंगी ग्रंथालयात भरतीय राज्यघटने वरील उपलब्ध असलेल्या  काही पुस्तकांचे प्रदर्शन Book Arrival  च्या माध्यमातून करणेत आले . या प्रसंगी मोरे महाविध्यालायाचे प्रा. जयवंत सुतार उपस्थित होते. त्याच बरोबर प्रा. बी के पाटील, प्रा. पी ए मोकाशी .प्रा. के एस पवार, प्रा. सागर पार्टे , प्रा. आय ए पटेल म्याडम, ग्रंथपाल  के एम कुंभार, नरेद्र नेवडे, आणि इतर शिक्षक – शिक्षेकेत्तर कर्मचारी  व विधार्थी उपस्थित होते.