raQaanagarI mahaivaValaya, raQaanagarI
ga`Mqaalaya ivaBaaga
राधानगरी
महाविद्यालयात विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षेकेत्तर कर्मचारी याना त्याना हवी
असणारी पुस्तके प्रत्येक्ष पाहता यावीत व त्यातून हवी असणारी पुस्तके आपल्या आवडी
प्रमाणे पुस्तके निवडता यावीत या साठी महाविद्यालयात डायमंड पब्लिकेशन पुणे यांचे
मार्फत विविध विषयावरील पुस्तकांचे प्रदर्शन भरवणेत आले होते. या प्रदर्शनामुळे
प्रध्यापकाना आपल्याला हवी असणारी पुस्तके शोधता आलीत व त्यानुसार महाविद्यालयातील
ग्रंथालयात पुस्तके खरेदी करण्यात आलीत. त्या ग्रंथ प्रदर्शनातील पुस्तकांची निवड
करताना प्राध्यापकांचे काही फोटो .
No comments:
Post a Comment