Tuesday, 9 February 2021

Library

 रंगनाथन डे.

    राधानगरी महाविद्यालयात ९ ऑगस्ट २०२०  रोजी ग्रंथालय शास्त्राचे अध्यप्रवर्तक  डॉ एस आर रंगनाथन याच्या जयंती निमित्ये त्यांची प्रतिमेचे पूजन प्राध्या. डॉ ई एस पाटील  यांनी केले. या निमित्ये ग्रंथालयातील पुस्तकांची ओळख महाविद्यालयातील विद्यार्थी –विध्यार्थिनीना व्हावी यासाठी  ग्रंथालयातील विविध विषयातील पुस्तकांचे प्रदर्शन भरवणेत आले. याचा लाभ सर्व मुला – मुलींनी व प्राध्यापक सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतला.त्या प्रसंगाचे काही फोटो.






         











रंगनाथन डे.

    राधानगरी महाविद्यालयात ९ ऑगस्ट २०२१  रोजी ग्रंथालय शास्त्राचे अध्यप्रवर्तक  डॉ एस आर रंगनाथन याच्या जयंती निमित्ये त्यांची प्रतिमेचे पूजन प्राध्या. डॉ व्ही एस पाटील  यांनी केले. या निमित्ये ग्रंथालयातील पुस्तकांची ओळख महाविद्यालयातील विद्यार्थी–विध्यार्थिनीना व्हावी यासाठी  ग्रंथालयातील विविध विषयातील पुस्तकांचे प्रदर्शन भरवणेत आले. याचा लाभ सर्व मुला – मुलींनी व प्राध्यापक सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतला.त्या प्रसंगाचे काही फोटो.






k





-------------------------------------------------------------------------------

राधानगरी महाविद्यालय राधनागरी

ग्रंथालय विभाग

"डॉ एस आर रंगनाथन डे व पुस्तक प्रदर्शन "

          राधानागरी महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे अध्यप्रवर्तक डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या 130 वी जयंती 12ऑगस्ट 2022 रोजी साजरी करणेत असली   या  निमित्ये ग्रंथालयात डॉ रंगनाथन यांच्या प्रतिमीचे पूजन डॉ.एकनाथ पाटील  यांचे हस्ते करणेत आले. त्याच बरोबर डॉ नितीन जरंडीकर यांनी रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन केले.

          आज पर्यंतच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरुचे स्थान हे खूपच  महत्वाचे आहे गुरू नसेल तर मनुष्याची प्रगती होणे कठीण आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील आई ही पहिली गुरू आहे .आणि त्यानंतर मग आपल्या शाळेतील शिक्षक हे आपले गुरू होतात.

             आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आणि जवळचा गुरू म्हणजे ग्रंथ होय आपण जेव्हा भविष्याचा वेध घेतो तेव्हा ग्रंथ हेच मार्ग दाखवण्याचे मौलिख असे मार्गदर्शन करत असतात म्हणून "ग्रंथ हेच गुरू"असे म्हणतात . म्हणून याचा तिसरा गुरू म्हणून उल्लेख करावा लागतो.त्याच बरोबर आज ग्रंथापालाना जो मान सन्मान मिळाला आहे त्याचे सर्व श्रेय रंगनाथन यांनाच द्यावे लागते. असे मत ग्रंथपाल श्री के एम कुंभार  यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

          आजच्या काळात इंटरनेटच्या कक्षा खूपच वेगाने वाढत आहेत त्यामुळे प्रत्येक्ष ग्रंथालयात जाऊन ग्रंथ वाचनेची सवय कमी होऊ लागली आहे.  पण खरे पाहता ग्रंथ वाचून जे ज्ञान मिळते ते इंटरनेटवर मिळणार नाही . ग्रंथ वाचल्याने व्यक्ती वैचारिक स्वावलंबी होते. भविष्यात जर वाचन संस्कृती टिकवायची असेल तर इंटरनेट पेक्षा जास्ती जास्त वाचक ग्रंथल्याकडे कसे आकर्षित होतील आणि पुस्तकातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग कसा अमूल्य ज्ञान साठा आहे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजी तरच ग्रंथालये ग्रंथ त्यांचे अस्तित्व कायम स्वरूपी टिकून राहील असे मत डॉ जरंडीकर यांनी व्यक्त केले.

         तसेच प्रा ए एम कांबळे यांनीही रंगनाथन यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला 

    या प्रसंगी ग्रंथालयात उपलब्ध असलेली ग्रंथालय ग्रंथालयशास्त्रा विषयीच्या 25 पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले

                सदर कार्यक्रमास डॉ एन ए जरंडीकर प्रा मोकाशी पी ए, डॉ एकनाथ पाटील, प्रा ए एम कांबळे ,प्रा पटेल म्याडम, एन एस नेवडे, ए पी कांबळे , आणि विध्यार्थी  उपस्थित होते.    प्रा मोकाशी सर यांनी उपस्थितीतांचे आभार मानले











राधानगरी महाविद्यलयात १२ ऑगस्ट२०२३ रोजी  डॉ एस आर रंगनाथन जयंती संपन्न 


डॉ एस आर रंगनाथन याच्या फोटोचे पूजन करताना प्र प्राचार्य डॉ व्ही डी ढेरे  व डॉ एकनाथ पाटील,डॉ व्ही एस पाटील, प्रा. पी ए मोकाशी.बी के पाटील, के वाय एकल व विद्यार्थी – विध्यार्थिनी

 











वाचनाचे फायदे 






rnganathn Day


राधानगरी महाविद्यालय राधनागरी

ग्रंथालय विभाग

"डॉ एस आर रंगनाथन डे व पुस्तक प्रदर्शन "

          राधानागरी महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे अध्यप्रवर्तक डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या 132 वी जयंती 12ऑगस्ट 2024 रोजी साजरी करणेत असली  या  निमित्ये ग्रंथालयात डॉ रंगनाथन यांच्या प्रतिमीला पुष्पहार घालून पूजन डॉ.विश्वास पाटील. तसेच सर्वांनी दीपप्रज्वलन केले.  

             आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आणि जवळचा गुरू म्हणजे ग्रंथ होय आपण जेव्हा भविष्याचा वेध घेतो तेव्हा ग्रंथ हेच मार्ग दाखवण्याचे मौलिख असे मार्गदर्शन करत असतात म्हणून "ग्रंथ हेच गुरू"असे म्हणतात . म्हणून याचा तिसरा गुरू म्हणून उल्लेख करावा लागतो.त्याच बरोबर आज ग्रंथापालाना जो मान सन्मान मिळाला आहे त्याचे सर्व श्रेय रंगनाथन यांनाच द्यावे लागते. असे मत ग्रंथपाल श्री के एम कुंभार  यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.तसेच डॉ रंगनाथान याच्या जीवन कार्याचाही थोडक्यात आढावा घेतला.

          आजच्या काळात इंटरनेटच्या कक्षा खूपच वेगाने वाढत आहेत त्यामुळे प्रत्येक्ष ग्रंथालयात जाऊन ग्रंथ वाचनेची सवय कमी होऊ लागली आहे.  पण खरे पाहता ग्रंथ वाचून जे ज्ञान मिळते ते इंटरनेटवर मिळणार नाही . ग्रंथ वाचल्याने व्यक्ती वैचारिक स्वावलंबी होते. भविष्यात जर वाचन संस्कृती टिकवायची असेल तर इंटरनेट पेक्षा जास्ती जास्त वाचक ग्रंथल्याकडे कसे आकर्षित होतील आणि पुस्तकातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग कसा अमूल्य ज्ञान साठा आहे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजी तरच ग्रंथालये ग्रंथ त्यांचे अस्तित्व कायम स्वरूपी टिकून राहील असे मत प्रभारी प्राचार्य डॉ.विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

         तसेच प्रा. पी.ए. मोकाशी व डॉ एकनाथ पाटील  यांनीही रंगनाथन यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला 

    या प्रसंगी ग्रंथालयात उपलब्ध असलेली ग्रंथालय ग्रंथालयशास्त्रा विषयीच्या १०  पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भितीपत्रकच्या माध्येमाच्या द्वारे  भरवण्यात आले.

                सदर कार्यक्रमास डॉ एन ए जरंडीकर प्रा मोकाशी पी एडॉ एकनाथ पाटीलप्रा ए एम कांबळे ,प्रा पटेल म्याडम,प्रा. वर्षा गुरव , स्नेहल डवर, एन एस नेवडेए पी कांबळे आणि विध्यार्थी  उपस्थित होते.    प्रा मोकाशी सर यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.













वाचन संकल्प महाराष्ट्राचा 
 


वाचन संकल्प महाराष्ट्राचा

वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत राधानगरी महाविद्यालय मध्ये दि.०८/०१/२०२५ रोजी महाविद्यालयात शिक्षणाची क्रांती घडवणारी क्रांतीज्योती सावितीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून डॉ प्र.प्राचार्य डॉ विश्वास पाटील यांनी पूजन केले. या प्रसंगी महाविद्यालयात   सामूहिक वाचन व विविध विषयातील संदर्भ ग्रंथ, स्पर्धा परीक्षेतील ग्रंथ, इंग्रजी , आणि इतर वाचनी साहित्याचे ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विश्वास पाटील  यांनी ग्रंथ वाचनाचे महत्त्व व वाचनाचे विविध प्रकार या विषयाचे अमूल्य विचार विध्यार्थी-विद्यार्थिनी समोर विषद केले. वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरु, ग्रंथ वाचनाचे महत्त्व व ग्रंथालातील उपलब्ध विविध वाचन साहित्याची माहिती व संधर्भ ग्रंथ कसे हाताळायचे यावरती श्री के.एम. कुंभार यांनी  विध्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.तसेच प्रा. बी.के.पाटील व डॉ एन.ए.जरंडीकर यांनी वाचनाने आपल्या आयुष्यात कसे बदल होतात. आणि आपली जीवन पद्धती कशी घडत जाते याचे मौलीख मार्गदर्शन केले. सामूहिक वाचन उपक्रम प्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.बी.के. पाटील व प्र.प्राचार्य डॉ विश्वास  पाटील, संग्राम पाटील , हिंदी विभाग प्रा.ए.एम कांबळे ,प्रा. पटेल म्याडम, वर्षा गुरव , प्रा. स्नेहल डवर ,तसेच  कॉमर्स विभाग सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल के.एम कुंभार  यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रा.पी.ए.मोकाशी यांनी मानले . सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.





























































No comments:

Post a Comment