निवडक कृषी मासिके व वर्तमानपत्र, कृषी
दैनंदिनी, ग्रंथ आणि शेतकरी संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध माहितीसाठी खालील
ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
निवडक कृषी मासिके व वर्तमानपत्र, कृषी
दैनंदिनी, ग्रंथ आणि शेतकरी संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध माहितीसाठी खालील
ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
1. भारताचे संविधान संबंधित इंटरनेट वरील निवडक ग्रंथ, पीएच. डी. प्रबंध, विडीओज, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
https://www.dnyansagar.in/2022/07/Constitution.html
-----------------------------------------------------------------------
भारतीय
संविधान
दिन
राधानगरी
महाविद्यालय येथे दि २६/११/२०२२ रोजि संविधान दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. व्ही डी ढेरे यांनी केले. तसेच स्वातंत्र्य आंदोलन त्यातील अनेकांचा सहभाग आणि
त्यानंतर स्वतंत्र भारतासाठीची नवी राज्यघटना तिची निर्मिती उद्देश कर्तव्य हक्क कार्य
याविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच संविधानाच्या प्रस्तविकेचे वाचन हि
करणेत आले . या प्रसंगी ग्रंथालयात भरतीय राज्यघटने वरील उपलब्ध असलेल्या काही पुस्तकांचे प्रदर्शन Book Arrival च्या माध्यमातून करणेत आले . या प्रसंगी मोरे
महाविध्यालायाचे प्रा. जयवंत सुतार उपस्थित होते. त्याच बरोबर प्रा. बी के पाटील,
प्रा. पी ए मोकाशी .प्रा. के एस पवार, प्रा. सागर पार्टे , प्रा. आय ए पटेल म्याडम,
ग्रंथपाल के एम कुंभार, नरेद्र नेवडे, आणि
इतर शिक्षक – शिक्षेकेत्तर कर्मचारी व
विधार्थी उपस्थित होते.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम जन्मदिन वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरा केला
सन २०२२/२३ या शैक्षिणिक वर्षात
१५/१०/२०२२ रोजी डॉ ए पी जे अब्दुल कलाम
यांच्या जन्म दिन निमित्य “वाचन प्रेरणा दिन” या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय
व्हाल मध्ये ठीक 10 वाजता करणेत आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ
प्रा.विश्वास पाटील यांनी केले .प्रमुख पाहुण्याचा परिचय गंथपाल के एम कुंभार यांनी करून दिला. मार्गदर्शन करताना
प्रो. डॉ वसंत ढेरे म्हणले कि , “डॉ ए पी जे अब्दुल कलाम हे लहान खेड्यातून
भारताच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहचलेले
असामान्य व्यक्तिमत्व होते . भारताला आण्विक क्षमता आणि अंतराळ सामग्री निर्माण
करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.”तसेच ग्रंथालय मध्ये डॉ ए पी जे अब्दुल कलाम
यांच्या पुस्तकांचे व मौलिख विचारांचे भित्ती पत्रक प्रसारित करणेत आले.
प्रा.डॉ.
एन ए जरंडीकर ,प्रा.बी के पाटील ,प्रा.डॉ. कुलदीप पोवार यांनी आपली मनोगते व्यक्त
केली. सूत्रसंचालन प्रा. जे डी इंगवले
यांनी केले . तर आभार प्रा. आयेशा पटेल यांनी मानले .
कार्यक्रमास प्रो.डॉ एकनाथ पाटील , प्रा. संग्रामसिह पाटील ,प्रा. सागर
पार्टे , प्रा. पी ए मोकाशी ,
नरेंद नेवडे व शिक्षेकेत्तर कर्मचारी व 30
विद्यार्थी उपस्थित होते.
भित्तीपत्रके काही फोटो
राधानगरी महाविद्यालय राधानगरी
ग्रंथालय विभाग
डॉ ए पी जे अब्दुल कलाम जन्मदिन वाचक प्रेरणा दिन
म्हणून साजरा केला
सन २०२३/२४या शैक्षिणिक
वर्षात १६/१०/२०२३ रोजी डॉ ए पी जे अब्दुल
कलाम यांच्या जन्म दिन निमित्य “वाचन प्रेरणा दिन” या कार्यक्रमाचे आयोजन
ग्रंथालयामध्ये ठीक १० वाजता करणेत आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा
बी के पाटील यांनी केले . मार्गदर्शन
करताना प्रा डॉ एन ए जरंडीकर
म्हणले कि , “डॉ ए पी जे अब्दुल
कलाम याचा जन्म दिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो .डॉ कलाम यांचे
साहित्ये सर्वच वाचकांना प्रेरणा देणारे असेच आहे.” तसेच ग्रंथालय मध्ये डॉ ए पी
जे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे व मौलिख विचारांचे भित्ती पत्रक प्रसारित करणेत
आले.
कार्यक्रमाच्या
अध्यक्ष स्थानी महविद्यालयचे प्र. प्राचार्य प्रा.डॉ. वसंत ढेरे होते ते म्हणले,
“डॉ ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती , वैज्ञानिक , महान लेखक
होते .ते सतत म्हणत एक चांगले पुस्तक शंभर
मित्रा सारखे असते” .आपण या पासून वाचनाची प्रेरणा घेऊया . आभार प्रा.प्रकाश कांबळे यांनी मानले तर सूत्रसंचालन ग्रंथपाल श्री के एम कुंभार यांनी
केले. प्रा.डॉ एकनाथ पाटील व ए एम कांबळे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमास प्रा. संग्रामसिह पाटील
,प्रा. सागर पार्टे , प्रा. पी ए मोकाशी , आयेशा पटेल प्रा. एस व्ही परीट नरेंद
नेवडे, अनिल कांबळे , आर के पाटील व
शिक्षेकेत्तर कर्मचारी व 25 विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्र प्राचार्य
डॉ व्ही डी ढेरे व वाचन प्रेरणा दिना विषयी मार्गदर्शन करताना प्रा बी के पाटील
राधानगरी
महाविद्यालय राधानगरी
राधानगरी
महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न
राधानगरी
महाविद्यालयातील एन.एस.एस.विभाग,
सांस्कृतिक विभाग
व ग्रंथालय विभाग यांचेवतीने मंगळवार दि.
15/10/2024
रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा मजकूर वाचन व भारताचे पूर्व राष्ट्रपती
ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन
प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व भारताचे पूर्व राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या फोटोचे पूजन प्र. प्राचार्य डॉ. विश्वास पाटील सर यांच्याहस्ते
करणेत आले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून
इंग्रजी विभागाचे डॉ. नितीन जरंडीकर हे लाभले
होते, त्यांनी राधानगरी भागात देखील लेखक
आहेत, त्यांचे लेखन वाचायला हवे म्हणजे लुप्त
होत चाललेले ग्रामीण शब्द ,भाषा याची नव्या पिढीला
माहिती मिळेल, असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विश्वास पाटील सर यांनी वाचन एक कला आणि अभ्यासक्रमा
व्यतिरिक्त इतर साहित्याचे देखील वाचन केले पाहिजे. असे विचार मांडले. तसेच डॉ ए पी जे अब्दुल कलाम याचे काही विचार
भीतीपत्रक च्या माध्यमातून सादर करणेत आले तसच काही मौलीख पुस्तकांचे सुद्धा
प्रदर्शन करणेत आले.
कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. एकनाथ पाटील यांनी केले,त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत
विद्यार्थ्यांना वाचाल तर वाचाल , वाचन किती आवश्यक आहे याची
माहिती दिली , व बी. ए. भाग 2 च्या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे
वाचन केले तर बी. कॉम.भाग दोन च्या विद्यार्थिनींनी भारताचे
पूर्व राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची माहिती दिली.
वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींना सहभाग नोंदवला.या कार्यक्रमात प्रा.बी. के. पाटील, ग्रंथपाल के.एम. कुंभार, प्रा.ए. एम. कांबळे, प्रा.सुनील सावंत, प्रा. धनश्री कनोजे, प्रा. आयेशा पटेल, प्रा.परीट प्रा. सागर पार्टे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. फयाज मोकाशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा गुरव यांनी केले तर आभार प्रा.स्नेहल डवर यांनी मानले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्ये भितपत्रक प्रदर्शित करते वेळी प्रा. बी के पाटील ,ग्रंथपाल के एम कुंभार प्रा. पी ए मोकाशी, प्रा सागर पार्टे
विलियम शेक्सपियर यांच्याशी संबंधित निवडक ग्रंथ, पीएच.
डी प्रबंध ,चित्रपट
- विडीओज, ईतर माहिती स्त्रोत आणि जागतिक पुस्तक दिन माहिती स्रोत साठी खालील
ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
रतन टाटा यांच्याशी संबंधित निवडक विडीओज,
इतर
माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
https://www.dnyansagar.in/2021/12/ratan-tata.html
-----------------------------------------------------------------
गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्याशी संबंधित
निवडक पीएच. डी प्रबंध, विडीओज,
इतर
माहिती साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशी संबंधित निवडक विडीओज, मुलाखत, मराठी गाणी, हिंदी गाणी, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
https://www.dnyansagar.in/2022/01/Lata-Mangeshkar.html
पंडित भीमसेन जोशी यांच्याशी संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध, विडीओज, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
https://www.dnyansagar.in/2022/01/Pandit-Bhimsen-Joshi.html
----------------------------------------------------------------------
पक्षी निरीक्षक सलीम अली यांच्याशी संबंधित- ग्रंथ, विडीओ, माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या.
https://www.dnyansagar.in/2020/06/SalimAliBird.html
संत बाळूमामा यांच्याशी संबंधित निवडक चित्रपट - विडीओज, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
https://www.dnyansagar.in/2021/10/Sant-Balumama.html
-------------------------------------------------------------------------
श्री. हनुमानजी यांच्याशी संबंधित पीएच.डी प्रबंध, निवडक ग्रंथ, विडीओज, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
https://www.dnyansagar.in/2021/04/shri-hanumanji-related-selected-phd.html
-----------------------------------------------------------------------------------
भगवान वर्धमान महावीर यांच्याशी संबंधित निवडक ग्रंथ, विडीओज, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
https://www.dnyansagar.in/2021/04/Bhagwan-Vardhman-Mahaveer.html
--------------------------------------------------------------------------
होळी - रंगपंचमी संबंधित निवडक गाणी – गीत, इतर माहिती स्त्रोत, होळी संबंधित निवडक पीएच.डी प्रबंध साठी खालील ब्लॉग पोस्टला भेट द्या
https://www.dnyansagar.in/2022/03/holi-rangpanchami.html
गुरुपोर्णिमा - निवडक माहितीपर लेख, संत,महापुरुष , प्रेरणादायी व्यक्ती यांच्यावरील लेख चित्रपट यासाठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
श्री गणेश संबंधित निवडक : ग्रंथ, पीएच. डी प्रबंध, गाणी -विडीओज, चित्रपट, रांगोळी, आकर्षक सजावट विडीओज, इतर माहिती\
https://amrutbindu.blogspot.com/2020/08/shriganesh.html
-------------------------------------------------------------------------------------
दिवाळी संबंधित निवडक : ग्रंथ, पीएच. डी प्रबंध, गाणी – गीत, माहितीपर विडीओज, दिवाळी रांगोळी विडीओज, पेपर पासून दिवा- आकाश दिवा तयार करणे विडीओज, दिवाळी फराळ विडीओज साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
https://www.dnyansagar.in/2021/11/diwali.html
------------------------------------------------------------------------
रक्षाबंधन
इंटरनेट वरील निवडक रक्षाबंधन माहिती, गाणी, राखी
तयार करण्याचे विडीओज साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
https://amrutbindu.blogspot.com/2020/08/rakshabandhan.html
------------------------------------------------------------------------------------------